तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे
नव्या आकांक्षाना लावून पंख क्षितिजाला मी स्पर्शण्या जावे नव्या आकांक्षाना लावून पंख क्षितिजाला मी स्पर्शण्या जावे
काय किमया केली प्रीतीने तुझ्याच रंगांत, रंगुन गेले तुझ्या स्पर्शाने बहरून गेले !!! काय किमया केली प्रीतीने तुझ्याच रंगांत, रंगुन गेले तुझ्या स्पर्शाने बहरून गेल...
चंद्र ही हसते चंद्र ही हसते
असं वाटतं ते दिवस परत यावे असं वाटतं ते दिवस परत यावे
तिला पाहणे, फुलांचे दरवळ, तशीच कविता तिला पाहणे, फुलांचे दरवळ, तशीच कविता